कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत वाडी

तालुका :शिंदखेडा , जिल्हा : धुळे

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका
वाडी ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी सप्त संपादनावर काम सुरू झाले आहे. जल ,जमीन, जंगल, जनावर, जन ( मनुष्य) शिक्षण,स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रगती साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची ताकद आहे.